मुंबईत मिठाचा तुटवडा
करोना विषाणूच्या संसर्गामुळे लॉकडाऊनचे दिवस जसेजसे वाढत आहेत तसा मुंबईमध्ये किराणा मालाचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यातच मुंबईच्या अनेक भागांमध्ये सध्या पॅकबंद मिठाचा तुटवडा भासत आहे. मध्य आणि दक्षिण मुंबईतील बहुतांश किराणा दुकानांमध्ये दोन दिवसांपासून मीठ नसल्याचे चित्र आहे. घाऊक विक्रेत्यांकडे सा…